Saturday, 15 April 2017

“जस्ट डायल’वरुन ग्राहकाची फसवणूक

दोघांना अटक : निगडी पोलिसांची कारवाई 
पिंपरी, (प्रतिनिधी) – “जस्ट डायल’वरून घरातील सामान शिफ्टींगसाठी घेतलेल्या माहितीच्या आधारे एकाची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्ह्यातील इंडिया कॅरिअर पॅकर्स ऍड मूव्हर्स या कंपनीतील दोन संशयितांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे.

No comments:

Post a Comment