पुणे मेट्रोच्या आखणीस असहमती : फुटपाथच्या कडेने मेट्रोला अडथळा
पिंपरी, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन या कंपनीमार्फत स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्गाचे नियोजन केले होते. त्यानुसार मेट्रो मार्ग हा पिंपरी ते दापोडी हॅरीस पूल असा फुटपाथच्या कडेने नियोजन केले होते. या मेट्रोच्या केलेल्या आखणीत सहशहर अभियंत्यानी फेरबदल सुचविले होते. त्यामध्ये फुटपाथच्या कडेने मेट्रोला अनेक अडथळे व त्रुटींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पुणे मेट्रो महामार्गावरुन निगडी-दापोडी रस्त्याच्या मध्यभागातून जाणार आहे.

No comments:
Post a Comment