गिरिश प्रभुणे : “नमामि पवनामाई’ अभियानाला सुरुवात
पिंपरी, (प्रतिनिधी) – पवना नदीचे पात्र पूर्वी स्वच्छ होते. जलपर्णी नव्हती. नागरिक नदीचे पाणी प्राशन करत होते. आत्ता मात्र नदीच्या पाण्यात पाय सुद्धा धुवू वाटत नाहीत. एवढी नदीची गटारगंगा झाली आहे, अशी खंत चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरिश प्रभुणे व्यक्त केली. तसेच पवना नदी वाचविण्यासाठी लोकचळवळ उभी राहिली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

No comments:
Post a Comment