पिंपरी - सेकंडहॅंड किंवा ऑनलाइन मोबाईल घेताना तो "स्पायसॉफ्ट' नाही ना?, याची खातरजमा करून घ्या. कारण, "स्पायसॉफ्ट'च्या माध्यमातून सायबर स्टॉकिंगचे गुन्हे घडत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे सायबरतज्ज्ञ डॉ. हेरॉल्ड डिकोस्टा यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment