Thursday, 6 April 2017

पिंपरीतील बिर्ला रुग्णालयातील ११० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

पिंपरी-चिंचवड शहरातील बिर्ला रुग्णालयातील ११० कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने 'अल्टिमेटम' दिला असून व्यवस्थापनाच्या या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे.

No comments:

Post a Comment