पुणे - पीएमपीमध्ये असलेल्या समस्या सोडविण्यासाठी केवळ पैशांची गरज नाही, तर प्रशासनात शिस्त निर्माण केली आणि व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने झाल्यास ही कंपनी मार्गावर येऊ शकेल. आगामी तीन दिवसांत २७ बस, तर तीन महिन्यांत ताफ्यातील सर्वच्या सर्व २०५० बस रस्त्यावर आणायचा प्रयत्न असेल, असे मत पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment