Thursday, 25 May 2017

ग्रामीण पर्यटन वाढीसाठी शैक्षणिक सहलीचा फंडा

शिक्षण विभागाचा अध्यादेश : नवीन शैक्षणिक वर्षात अंमलबजावणी
पिंपरी,  (प्रतिनिधी) – राज्यातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने धोरण निश्‍चित केले आहे. या धोरणाला चालना मिळून रोजगार निर्मितीसाठी आता सर्व माध्यमांच्या शाळांनी ग्रामीण पर्यटन क्षेत्रात शैक्षणिक सहलींचे आयोजन करावे, असा अध्यादेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने प्रसिद्ध केला आहे. मात्र; हे करत असताना कोणत्याही विद्यार्थ्यांवर या सहलीत सहभागी होण्यासाठी सक्ती न करण्याचे देखील या अध्यादेशात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment