Thursday, 25 May 2017

मुंढे यांच्या पालिका भेटीनंतरच पीएमपीचे पैसे'

'पीएमपी कंपनी पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संलग्न आहे. महापालिका पीएमपीला पैसे देते. पैसे नेण्यासाठी अधिकार नसलेले अधिकारी येतात. परंतु, पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे येत नाहीत. त्यांनी आमच्या अडीअडचणी समजून घेणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment