पिंपरी - पिंपरी-चिंचवड परिसरातून महामार्गाने पुण्याकडे जाण्यासाठी म्हणजेच शहराच्या दक्षिण-उत्तर मार्गावर जादा बसगाड्या आहेत. तुलनेने पूर्व-पश्चिम भाग जोडण्यासाठी बसगाड्यांची संख्या अपुरी असल्याची प्रवासी व लोकप्रतिनिधींची तक्रार आहे. विशेषतः विद्यार्थी, कामगार आणि महिलांसाठी त्यांच्या वेळेनुसार आणि पुरेशा बस असाव्यात, अशी अपेक्षा आहे.

No comments:
Post a Comment