– आयुक्तांची कारवाई : नगररचनामधून पाणी पुरवठा विभागात बदली
– नागरिकांच्या अर्जावर कार्यवाहीस विलंब केल्याचा ठपका
– नागरिकांच्या अर्जावर कार्यवाहीस विलंब केल्याचा ठपका
पिंपरी, (प्रतिनिधी) – रावेत येथील एका भूखंडाचे हस्तांतरणीय विकास हक्क प्रमाणपत्राचा (टीडीआर) प्रस्ताव नामंजूर करण्यास जाणूनबूजून विलंब लावल्याचा ठपका ठेवत महापालिकेच्या नगररचना विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या दोघांना सक्त ताकीद देऊन त्यांची नगररचना विभागातून उचलबांगडी करुन त्यांना पाणी पुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment