‘एमआरटीपी ॲक्ट’मध्ये सुधारणा; पीएमआरडीए करणार अंमलबजावणी
पुणे - कोणत्याही जमिनीवर अनधिकृत बांधकाम केले जात असेल, तर कोणतीही पूर्वसूचना न देता २४ तासांमध्ये ते बांधकाम पाडण्याचे अधिकार राज्य सरकारने नियोजन प्राधिकरणाला दिले आहेत. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमाच्या कलमामध्ये तशी सुधारणा केली असून, त्याची अंमलबजावणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) करणार आहे.

No comments:
Post a Comment