पिंपरी - पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस झाल्याने, पिंपरी-चिंचवड महापालिकेला दहा दिवस पुरेल एवढे पाणी धरणात जमा झाले. महापालिकेला १५ ऑक्टोबरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आज धरणात आहे. त्यामुळे महापालिकेने सुरू ठेवलेली दहा टक्के पाणी कपात रद्द होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment