पिंपरी - पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांची संख्या गेल्या दहा वर्षांत अडीच पटीने वाढली. त्या प्रमाणात गाड्या वाढल्या नाहीत. वाढलेल्या गाड्या प्रवाशांच्या गर्दीच्या मार्गावरून धावू लागल्याने, शहराच्या नवीन विस्तारलेल्या भागात, हद्दीलगतच्या गावांत प्रवाशांना पुरेशी बससेवा उपलब्ध नाही. त्यामुळे, नवीन बसमार्ग करून गाड्यांची संख्या वाढविण्याची प्रवाशांची मागणी आहे.

No comments:
Post a Comment