पिंपरी - कोठे काय बोलायचे याचे तारतम्य नसल्याने भाजपचे दस्तुरखुद्द शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना रिंगरोडबाधितांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आंदोलकांची आक्रमकता पाहून त्यांना भर सभेतून अक्षरश: पळ काढावा लागला, तोही पोलिस बंदोबस्तात. या प्रश्नावरून आता भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.

No comments:
Post a Comment