आयुक्त हर्डीकर यांची माहिती : पाणी आणण्याचे काम प्रगतीपथावर
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना बंद जलवाहिनीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आंध्रा व भामा-आसखेड धरणांतून पाणी आणण्याचे काम प्रगतीपथावर आहे. याकरिता आरक्षणे ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु असून, त्या प्रकल्पांचा “डीपीआर’ देखील अंतिम टप्प्यात आला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
No comments:
Post a Comment