पिंपरी - अन्न हे पूर्णब्रह्म मानले गेले आहे. मात्र, अनेक हॉटेल्स, खानावळींमधून मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाते. तेच शिल्लक अन्न वाया घालवू न देता उपाशी असलेल्या अनाथ व गरीब आबालवृद्धांच्या मुखात घालण्याचे कार्य ‘रॉबिनहूड’ संस्थेचे शहरातील स्वयंसेवक स्वेच्छेने करीत आहेत. प्रसंगी स्वतःच्या घरून किंवा ‘पॉकेटमनी’ काढून अन्नदान करीत आहेत.

No comments:
Post a Comment