पिंपरी - काळेवाडी येथील एमएम स्कूलसमोरील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी भुयारी पादचारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेने त्वरित योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.

No comments:
Post a Comment