कर संकलन विभाग : साडेतीन महिन्यात 47 हजार जणांनी घेतला लाभ
पिंपरी – महापालिकेने सात वर्षापूर्वी सुरू केलेल्या ऑनलाईन मालमत्ता कर भरणा सुविधेला आता वेग आला आहे. घर बसल्या एका क्लिकवर कर भरणाऱ्यांच्या संख्येत दरवर्षी दुपटीने वाढ होत आहे. चालू आर्थिक वर्षात अवघ्या साडेतीन महिन्यात तब्बल 47 हजार 247 नागरिकांनी ऑनलाईन कर भरणा केला आहे. त्यामध्ये आयटी नोकरदारांची संख्या लक्षणीय आहे.
No comments:
Post a Comment