पिंपरी - बहुप्रतीक्षित असे भारतीय हवाई दलातील ‘मिग २३’ हे लढाऊ विमान पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्रात शनिवारी (ता. २५) दाखल झाले. त्याच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्यानंतर उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या विमानामुळे पिंपरी- चिंचवड शहराच्या वैभवात भर पडणार आहे.

No comments:
Post a Comment