Sunday, 16 July 2017

“भुईकोट’ची नव्याने बांधलेली भिंत कोसळली

चाकण- इतिहास प्रसिद्ध चाकणच्या भुईकोट किल्याची नव्याने बांधलेली भिंत सततच्या पावसाने कोसळली. मात्र, किल्याच्या शिवकालीन काळातील काही भिंती, बुरूंज अद्याप शाबूत आहेत. त्यामुळे अलिकडच्या काळात बांधण्यात आलेल्या भिंतीचा पोकळपणा उघडकीस आला आहे.

No comments:

Post a Comment