पिंपरी (प्रतिनिधी)- आयटी क्षेत्रातील नोकरीचा भरवसा नसल्याने गोपीकृष्ण दुर्गाप्रसाद या आयटी अभियंत्याने नुकतीच पुण्यात आत्महत्या केली. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आयटीतील कर्मचाऱ्यांनी हिंजवडीत शुक्रवारी ( दि. 14 ) सायंकाळी विप्रो कंपनी जवळ कॅंडल मार्च केला.
No comments:
Post a Comment