पिंपरी - सुमारे दीड कोटी रुपये खर्चून थिसेनक्रूप कंपनीमार्फत ‘सीएसआर’अंतर्गत पिंपरी रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलला जात आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याची कामे पूर्ण झाली असून, दुसऱ्या टप्प्यातील कामे येत्या चार महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकारे एखाद्या खासगी कंपनीकडून पिंपरी-चिंचवड परिसरात प्रथमच रेल्वे स्थानक विकसित केले जात आहे.

No comments:
Post a Comment