पिंपरी - वाल्हेकरवाडी येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत हाती घेतलेल्या गृहप्रकल्पाचे काम संथगतीने सुरू असल्याबद्दल पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने औरंगाबाद येथील एलोरा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार कंपनीला दरदिवसाला पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. कंपनीच्या बिलातून हा दंड वसूल करण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment