- संस्था, संघटनांनी एकत्रितेची गरज ः सिटीझन फोरम संघटनेची मागणी
पिंपरी, (प्रतिनिधी) – वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पुणे मेट्रो प्रकल्पाला केंद्र व राज्याने मंजुरी देवून पुणे महामेट्रोने काम सुरुवात केली आहे. परंतू, पहिल्या टप्यात पिंपरी ते स्वारगेट हा मार्ग प्रस्तावित आहे. त्यास केंद्राची तत्वत: मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत पोहोचावी अशी मागणी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमने केली असून, याकरिता सामुहीक प्रयत्न व संस्था,संघटनानी एकत्रित येण्याची गरज आहे. असे आवाहन तुषार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
No comments:
Post a Comment