Monday, 10 July 2017

शिक्षक-मुख्याध्यापकांचा “बायोमेट्रीक’ला ठेंगा

प्रकल्पाचा बट्ट्याबोळ : कर्मचाऱ्यांना राहिला नाही धाक
पिंपरी – महापालिका शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांसह, शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापक यांनी “बायोमेट्रीक’ हजेरीला ठेंगा दाखवला आहे. मशीनमध्ये तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करत हजेरीपत्रकाचा वापर केला जात आहे. “थंब’ होत नसल्याने “आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती झाली आहे. अधिकाऱ्यांना न जुमानता कर्मचारी सर्रास व्यक्तिगत कामांसाठी बाहेरचा रस्ता धरत आहे. “तोंड दाबून बुक्कीचा मारा’ अशी प्रशासन अधिकाऱ्यांची स्थिती झाली आहे.

No comments:

Post a Comment