Monday, 10 July 2017

मूळ जागा मालकांकडून सुविधांसाठी अडवणूक

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. रावेत, किवळे, साईनगर, मामुर्डी, विकासनगर, वाल्हेकरवाडी आदी परिसरात 20 वर्षांपूर्वी जागा विकत घेवून घरे बांधलेल्या नागरिकांना मूळ जागा मालक मुलभूत सुविधांपासून अडवणूक करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच, बांधकाम परवानगी देताना त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करावी, अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी केली.

No comments:

Post a Comment