पुणे - बसला आणखी वेळ आहे का? चला तर मग चहा घेऊ... आणि हो चहा घेताना गप्पा रंगतील अन् बसची वेळ झालेली कळणारच नाही, जरा थांबा ‘पीएमपी ई-कनेक्ट’वर ‘रिमाइंडर’ लावून ठेवतो. येत्या काही दिवसांमध्ये आपल्या पुण्यात बसथांब्यावरील संवादाचे स्वरूप असे बदललेले पाहायला मिळू शकेल.
No comments:
Post a Comment