पिंपरी - ‘‘पवना धरण क्षेत्रातील ७६ हजार घनमीटर इतका गाळ काढण्यात आला. त्यामुळे धरणाची साठवणूक क्षमता १७ दशलक्ष घनफूटने वाढली आहे. पर्यायाने, धरण क्षेत्रात ७ कोटी लिटर इतका जादा पाणीसाठा साठविणे शक्य होत आहे’’, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उप-अभियंता मनोहर खाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

No comments:
Post a Comment