Thursday, 10 August 2017

बांधकाम कामगार संघटनेचे आज महापालिकेसमोर धरणे

पिंपरी – बांधकाम कामगारांविषयी आस्था नसल्याचा आरोप करत महापालिकेच्या विरोधात बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. 10) सकाळी अकरा वाजता महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment