नवी सांगवी : "शासणाची नवीन जीएसटी ही करप्रणाली सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांनाही लागू झाली आहे. प्रत्येक सभासदाची वार्षिक वर्गणी पाचहजार रूपयांपेक्षा अधिक तर सोसायटीची वीस लाखापेक्षा अधिक असेल तर त्यांना जीएसटी लागू होत आहे. परंतु काही सोसायट्यांचे वार्षिक वर्गणी ऐन्शी लाखापेक्षा अधिक आहे आणि त्यांनी जर वैयक्तिक वर्गणी पाच हजारांऐवजी चारच हजार घेतले तर अशा सोसायट्यांना जीएसटी लागू होणार का ? याचा खुलासा होणे गरजेचे आहे. " असे प्रतिपादन सनदी लेखापाल ( सीए ) प्रकाश जोगळेकर यांनी पिंपळे सौदागर येथे केले.

No comments:
Post a Comment