चौफेर न्यूज – माता व बालमृत्यू टाळण्यासाठी महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या माध्यमातून महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम योजना राबविण्यात येते. या योजनेचा आजअखेर 12 हजार 369 महिलांनी लाभ घेतला आहे. ही योजना वर्षभर खुली ठेवण्यात आली आहे. या योजनेचा लाभ जास्तीजास्त महिलांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
No comments:
Post a Comment