Thursday, 21 September 2017

चऱ्होलीतील आवास योजनेला “म्हाडा’ची मंजुरी

दीडशे कोटींचा प्रकल्प : 1 हजार 442 सदनिकांचा समावेश
पिंपरी – आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून चऱ्होली येथे 1 हजार 442 सदनिका बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्प अहवालास राज्य शासनाच्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीने बुधवारी (दि. 20) मंजुरी दिली, अशी माहिती आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment