Thursday 21 September 2017

अधिका-यांच्या पदोन्नतीची चिंता, सत्ताधारी भाजपाने तहकूब केली सभा; वैद्यकीय अधिका-याच्या निवडीत रस

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा सर्वसाधारण सभा तहकूब केली. विषय पत्रिकेवर आरक्षणे ताब्यात घेणे, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत अभियानाविषयीचे महत्त्वाचे विषय असताना चर्चा न ...

No comments:

Post a Comment