Saturday, 16 September 2017

… तर “बीएसएनएल’ला पुन्हा फायद्यात आणून दाखवू!

नागेश नलावडे : चिंचवडमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव
पिंपरी – केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे नफ्यात असणारी बीएसएनएल कंपनी सध्या तोट्यात गेली. बीएसएनएल बोर्डावर मान्यताप्राप्त संघटनांच्या प्रतिनिधींना प्रतिनिधीत्व दिल्यास बीएसएनएलला पुन्हा शंभर टक्के फायद्यात आणून दाखवू, असा विश्वास बीएसएनएल एम्प्लॉइज युनियनचे महाराष्ट्र परिमंडळ सचिव नागेश नलावडे यांनी चिंचवड येथे व्यक्त केला.

No comments:

Post a Comment