Tuesday, 12 September 2017

“बीव्हीजी’साठी निविदा प्रक्रिया लांबणीवर?

आरोग्य विभागाची मेहेरनजर : कचरा वाहतुकीला मुदतवाढ
पिंपरी – घरोघरचा कचरा गोळा करताना त्यात दगड, मातीची भर घालून कचरा वाहतूक करणाऱ्या बीव्हीजी कंपनीवर महापालिका आरोग्य विभागाने कृपादृष्टी दाखविली आहे. त्यांनी शहरातील कचऱ्याची वाहतूक करण्याच्या कामाला चार महिन्याची मुदतवाढ देण्याचा घाट घालून कंपनीला चार कोटी रुपयांच्या कामास मुदतवाढ देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment