Tuesday, 12 September 2017

ठेकेदारांच्या बिलांचा वाद शमणार?

सव्वा पाच कोटींची बिले देणार : स्थायी समितीसमोर प्रस्ताव
पिंपरी – ठेकेदारांची बिले रखडल्यावरुन झालेला वाद शमण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अंदाजपत्रकीय तरतुदीअभावी प्रलंबित असलेली ठेकेदारांची 5 कोटी 20 लाख रूपयांची बिले अखर्चित निधीतून चुकती करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीला सादर केला आहे.

No comments:

Post a Comment