पुणे - केंद्र सरकारच्या आदेशानुसार स्वस्त धान्य घेण्यासाठी शिधापत्रिकेला आधार कार्ड जोडणी बंधनकारक आहे. त्यानुसार एक ऑक्टोबरपासून आधार कार्ड नसेल, त्या लाभार्थींना स्वस्त धान्य दिले जाणार नाही. याबाबत राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्हा प्रशासनाला आदेश दिला आहे.

No comments:
Post a Comment