Tuesday, 31 October 2017

41 स्वयंरोजगार संस्थांची नोंदणी रद्द! : महापालिका आयुक्‍तांचा आदेश

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील 41 स्वयंरोजगार सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली. त्यामुळे त्यांना महानगर पालिकेकडून देण्यात येणारी कामे यापुढे बंद होतील. तसा आदेश आयुक्‍त श्रावण हर्डिकर यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment