Friday, 27 October 2017

ध्येय गाठण्यासाठी कोणत्याही कामात हवे सातत्य

आमदार लक्ष्मण जगताप : एकनाथ पवार यांचे केले कौतुक
पिंपरी – कोणत्याही कामात सातत्य असल्यास यशस्वी होता येते आणि कोणतेही ध्येय गाठता येते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार असल्याचे प्रतिपादन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांचा वाढदिवसानिमित्त यमुनानगर येथील ठाकरे मैदान येथे नागरिकांसाठी स्नेहमिलन दिपावली फराळाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात आमदार लक्ष्मण जगताप बोलत होते.

No comments:

Post a Comment