Friday, 27 October 2017

परांजपे करणार आणखी एका एसईझेडची उभारणी

हिंजवडी येथील ब्लू रिज टाऊनशिपजवळ साकारणार नवे एसईझेड 
पुणे – बांधकाम क्षेत्रातील एक विश्‍वासार्ह नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परांजपे समूहाला आता आणखी एक एसईझेड (विशेष आर्थिक क्षेत्र) उभारण्यास परवानगी मिळाली आहे. हिंजवडी येथील ब्लू रिज टाऊनशिप जवळ हे एसईझेड साकारण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment