Wednesday, 25 October 2017

शहरबात पिंपरी-चिंचवड :'हप्तेगिरी'मुळे रस्त्यांवरील अतिक्रमणांकडे सर्वाचीच डोळेझाक

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतही फारशी वेगळी परिस्थिती नाही. भले मोठे रस्ते आणि मर्यादित वाहतूक असतानाही वाहतुकीचे 'तीन तेरा' वाजले आहेत. वाहनस्वारांची बेशिस्ती, वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासनाची निष्क्रियता, हप्तेगिरी, ...

No comments:

Post a Comment