Wednesday, 25 October 2017

पिंपरी पालिकेला कोटय़वधींचा चुना

पिंपरी-चिंचवडमध्ये जिकडे-तिकडे जाहिरात फलकांचा सुळसुळाट दिसत असला तरी, महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात जेमतेम दोन हजार फलक आहेत. वर्षांकाठी ५५ कोटी रुपये उत्पन्न मिळू शकत असताना सद्य:स्थितीत अवघे आठ कोटी पालिकेच्या पदरात पडत ...

No comments:

Post a Comment