- अधिकाऱ्यांची चालढकल : कार्यवाही शून्य
पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेच्या विविध योजना, रखडलेले प्रकल्प, अन्य समस्या, अडीअडचणी, दैनंदिन घडामोडीच्या घटनावर आधारित वृत्तपत्रात येणाऱ्या नकारात्मक बातम्यांवर आयुक्तांकडून कार्यवाही शून्य असल्याचे दिसून येत आहे. तसेच महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाही काही ठराविक बातम्याचे कात्रण काढून त्यांची फाईल आयुक्तांकडे उशिरा सादर करीत आहेत. त्यामुळे पालिकेच्या अन्य कोणत्याही विभागाच्या बातम्या त्या-त्या प्रमुखाकडे पाठविल्या जात नाहीत. यामुळे आमचे सारे आलबेल असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment