पिंपरी - ज्यांचे आयुष्य ‘ब्लॅकमेलिंग’ करण्यात गेले, त्यांच्या हातून चांगला कारभार कसा होणार, असा रोखठोक सवाल करत खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजपचे सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादीने केलेल्या चुका, सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष आणि मोदी लाटेमुळे भाजपच्या त्रिकुटाला सत्ता मिळाल्याची टीकाही केली.

No comments:
Post a Comment