Thursday, 26 October 2017

कचरा कोंडीमुळे बिघडलेल्या आरोग्याची मंत्रालयातून दखल; राबविणार 'वेस्ट टू एनर्जी'

पिंपरी-चिंचवड महापालिका मोशीत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्याचा घाट घातला जात आहे. मागील महिन्यातील सर्वसाधारण सभेत काळ्या यादीतील ठेकेदाराला काम दिल्याचा आरोप शिवसेनेचे सदस्य निलेश बारणे यांनी केला होता. याचे खंडन ...

No comments:

Post a Comment