पिंपळे सौदागर – आरोग्य आणि पर्यावरणासाठी सायकल चालविणे आवश्यक आहे, हे जाणून घेत पिंपळे सौदागर येथे एक आगळा-वेगळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. स्मार्ट सायकल शेरींग सेवा सुरू करण्यात आली आहे.
दहा रुपयांमध्ये अर्धा तास भाड्याने नागरिकांना आसपासच्या परिसरात फिरण्यासाठी सायकल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आरोग्यदायी, पर्यावरणाला अनुकूल अशी या उपक्रमाचे उद्घाटन रोजलॅंड रेसिडेन्सी पिंपळे सौदागर, येथे विठ्ठल ऊर्फ नाना काटे व सोसायटीतील पदाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
No comments:
Post a Comment