पुणे - खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील खडकी रेल्वे स्थानक व रेंजहिल्स येथील मेट्रो स्थानकांसाठी आवश्यक जमीन देण्याचा प्रस्ताव कॅंटोन्मेंट बोर्डाने लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडे पाठविला आहे. याबाबत संरक्षण मंत्रालयच निर्णय देईल, अशी भूमिका लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाने घेतल्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत हा प्रश्न संरक्षण मंत्रालयासमोर मांडण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment