पिंपरी – महापालिका निवडणुकीमुळे पदाधिकारी, समित्यांची निवड करण्यास विलंब झाल्यामुळे चालू वर्षाची दैनंदिनी छापण्याचे नियोजन कोलमडले होते. मात्र, 2018 मध्ये आठ हजार डायऱ्या छापण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे पुढील वर्षात नागरिकांना पालिकेची माहिती संग्रहित ठेवण्यासाठी छापील दैनंदिनी उपलब्ध होणार आहे.
No comments:
Post a Comment