पिंपरी – स्मार्ट सिटी संचालकपदी नियुक्त झालेल्या राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेनेच्या संचालकांना आता सत्ताधारी भाजपकडून स्थापन करण्यात येणाऱ्या सनियंत्रण समितीतून डच्चू मिळणार असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे “स्मार्ट सिटी’च्या निर्णय प्रक्रियेतून काही विरोधक गायब होणार आहेत.
No comments:
Post a Comment