पुणे - ""पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभारण्यासाठी "सर्वंकष वाहतूक आराखडा' (कॉम्प्रेहेंसिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार करावा. तो आराखडा झाल्यानंतरच हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गांबरोबर अन्य कोणत्या मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेता येईल, हे निश्चित करावे,'' असा सल्ला दिल्ली मेट्रोने दिला आहे. त्यामुळे हा आराखडा तयार झाल्यानंतर "पीएमआरडीए'कडून मेट्रोचे जाळे नव्याने निश्चित करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment